testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हृदयविकार का होतो ?

वेबदुनिया|
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. याचा प्रभाव कमीत कमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो.

भारतीयांसहित अनेक आशियाई विकसनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो.

ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :

- धूम्रपान करणे

- मधुमेह

- उच्च रक्तदाब

- लठ्ठपणा

- उच्च कोलेस्टेरॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव

- शारीरिक श्रमाची कमतरता

- अनुवंशिकता

- तणाव, रागीटपणा आणि चिंता

- वंशानुगत मुद्दे


यावर अधिक वाचा :

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...

सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर

national news
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...

काय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...

national news
मुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...

योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे

national news
पालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...