testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जेवल्यानंतर या 6 वस्तू आहे विषसमान

सर्वात आधी हा नियम लक्षात ठेवा की नेहमी भूकेपेक्षा कमी आहार घ्यावा. केल्याच्या एका तासापर्यंत काही खाऊ- पिऊ नये. आता बघू अश्या कोणत्या 6 वस्तू आहे ज्या जेवल्यानंतर घेतल्याने विषसमान ठरतात.
पाणी पिणे> भोजन केल्यानंतर पाणी पिणे हानिकारक आहे. पण आवश्यक असल्यास सामान्य किंवा कोमट पाणी प्यावं. गार पाणी तर मुळीच पिऊ नये. कोमट पाणी पिण्याने चांगलं राहतं. तसेच आहार घेतल्यावर किमान एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे.> धूम्रपान
करणे

जेवणानंतर करू नये. आहार घेतल्यावर एक किमान दहा सिगारेटएवढे नुकसान करते.

फळांचे सेवन
करणे
भोजन झाल्यावर फळांचे सेवन करू नये. याने निर्माण होते. म्हणून भोजनच्या एका तासापूर्व किंवा भोजनच्या दोन तासानंतर फळांचे सेवन केले जाऊ शकतात.
यावर अधिक वाचा :