testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रोज एक कप आइसक्रीम खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे

Last Modified बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (00:01 IST)
जर तुम्हाला ही आइसक्रीम खाणे आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आतापर्यंत तुम्ही हे ऐकले असेल की आइसक्रीम खाणे आरोग्यासाठी योग्य नाही आहे. पण काही बाबतीत हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. वेग वेगळ्या फ्लेवरमध्ये येणारे आइसक्रीम तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आइसक्रीम एक डेयरी प्रॉडक्ट आहे, म्हणून यात बरेचसे पोषक तत्त्व उपस्थित असतात. याच्या सेवनामुळे तुमचे शरीर निरोगी राहत. यात व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असत. जाणून घ्या आइसक्रीममुळे होणार्‍या फायद्यांबद्दल..

हाडांची मजबुती वाढवतो
डेयरी प्रॉडक्टमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असत. कॅल्शियमच्या सेवनामुळे हाड मजबूत होतात. शरीराला थकवा न येऊ म्हणून शरीराला
कॅल्शियमची गरज पडते. शरीरात उपस्थित 99 टक्के कॅल्शियम हाडांमध्येच असतात. अशात डेयरी प्रॉडक्टचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियमची भरपूर मात्रा बनते. रोज दुधाने तयार आइसक्रीम खाल्ल्याने ऑस्टियोपोरोसिस (हाड पातळ आणि कमजोर होण्याचे आजार)चा धोका कमी होतो.


स्किनसाठी फायदेशीर
दुधाने तयार आइसक्रीममध्ये प्रोटिनाचा देखील चांगला सोर्स असतो. प्रोटीन शरीराचे वेग वेगळे भाग जसे हाड, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर असत. प्रोटिनाचे सेवन केल्याने ऊतक आणि स्नायू मजबूत होतात. शरीरातील काही भाग जसे नख आणि केस देखील प्रोटिनाने तयार होतात. आइसक्रीम खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळत.


रोग-प्रतिरोधक क्षमता वाढते
आइसक्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी-2 आणि बी-12 असते. व्हिटॅमिन ए तुमची स्किन, हाड आणि इम्यूनिटी सिस्टमच्या क्षमतेला वाढवत. यामुळे डोळ्याची ज्योत चांगली होते. व्हिटॅमिन बी-2 आणि बी-12 मेटाबॉलिझमला संतुलित ठेवतो आणि बी-12 वजन कमी करण्यास सहायक असतो. जर तुम्हाला दूध पिण्यास त्रास होत असेल तर आइसक्रीम खाऊन व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करू शकता.

आइसक्रीमचे नुकसान देखील आहे

असे नाही आही की आइसक्रीमच्या सेवनाने तुम्हाला फक्त फायदाच होतो, यामुळे शरीराला काही नुकसान देखील होतात. आइसक्रीममध्ये शुगर कंटेंट जास्त असत. अशात जर तुम्ही जास्त प्रमाणात याचे सेवन करता तर लठ्ठपणाचा धोका वाढतो. त्याशिवाय बटर आणि चॉकलेटने तयार आइसक्रीममध्ये कॅलोरी देखील जास्त असते, जी शरीरासाठी नुकसानदायक असते. जास्त आइसक्रीमचे सेवन केल्याने डोकदुखी, फूड प्वाइजनिंग सारख्या समस्या देखील होऊ शकतात. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे आइसक्रीम खाण्याअगोदर त्याच्या गुणवत्तेची जाच करणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

चिकन सींक : मायक्रोवेव्ह स्पेशल

national news
एका भांड्यात टोमॅटो व चिली सॉस, सिरका, अंडा, मीठ व काळे मिरे आणि कॉर्नफ्लोर टाकून फेटून ...

आहारातूनच मिळवू शकता औषधं

national news
आजच्या काळात वाढणार्‍या आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव. आपण ...

ताप आल्यावर कपाळावर पट्ट्या ठेवाव्या की नाही?

national news
आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत की ताप जास्त असेल तर गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. ...

एसीत झोपण्याने लठ्ठपणा वाढतो, हे माहित आहे का?

national news
* फुल स्पीड पंख्यात किंवा एसीमध्ये झोपण्याने लठ्ठपणा वाढतो. * उभ्या उभ्या पाणी ...

स्पायकरचे उन्हाळ्यातील ट्रेंडी पेस्टल कपडे

national news
हिवाळा हळू हळू कमी होत असून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता ...