testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आपणही पायावर पाय ठेवून बसत असाल तर हे वाचून घ्या

cross legs
काय आपल्याला हे माहीत आहे की पायावर पाय ठेवून बसणे योग्य नाही. कारण याने अनेक प्रकाराचे गंभीर आजार होऊ शकतात. तर आज आम्ही आपल्याला याचे गंभीर नुकसान काय आहे ते सांगत आहोत:
पायावर पाय ठेवून बसल्याने ब्लड प्रेशरची समस्या आढळू शकते. तशी तर ही समस्या सामान्य झाली आहेत तरी असे बसल्याने यात वृद्धी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ब्लड क्लॉटिंगची समस्या असल्यास या पोझिशनमध्ये बसू नये कारण याने deep vein thrombosis म्हणजे खोल रक्तवाहिनीत रक्त गोठण्याचा धोका असतो.

काही अध्ययनात कळून आले की पायावर पाय ठेवून बसल्याने वेरिओकोझ वेन्स च्या समस्येला सामोरा जावं लागतं. या समस्येत रक्त चुकीच्या दिशेत वाहू लागतं कारण रक्ताला चुकीच्या दिशेत वाहण्यापासून रोखणारे वॉल्व्स डेमेज होतात.
एका अध्ययनाप्रमाणे सतत तीन तास याच पोझिशनमध्ये बसणारे पुढील बाजूला वाकून जातात आणि त्यांचे खांदेही वळू लागतात.


यावर अधिक वाचा :

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...