थंडीपासून बचाव करताना...

Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (08:18 IST)
व्हिटॅमिन सी-यु्रत फळेः शरिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अँटी ऑक्सिडेंटयुक्त फळ आणि
भाज्यांचे सेवन करायला हवे. यासाठी संत्री, चेरी, लिची, लिंबू याचा आहारात नियमित समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सी हे शरीरात रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते.

हळदः भारतीय आहारशैलीत हळदीचा प्रामुख्याने वापर होतो. अशावेळी हळदीचा अधिक लाभ मिळवण्यासाठी हळदीचा चहा घेण्याची सवय सुरू करायला हरकत नाही. त्याचबरोबर रात्री झोपताना हळदीचे दूध घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत मिळते. हळद-गुळाची गोळी देखील घसा चांगला करण्यास मदत करते.
दहीः रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दहीदेखील उपयुक्त पदार्थ आहे. जेवणाबरोबर दररोज दही खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते. दहीपासून तयार केलेले ताकही आरोग्यवर्धक आहे. याशिवाय दह्याची कोशिंबिर, दहीभातदेखील आरोग्याला लाभदायी आहे.

चहा : थंडीच्या दिवसांत चहा हे सर्वात आवडीने घेतले जाणारे पेय आहे. चहामुळे थकवा, क्षीण दूर होतो. तसेच घशातील खवखवदेखील थांबते. चहामुळे सर्दी, पडसे कमी होते. लहान-मोठ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी चहा उपयु्रत ठरतो. आजकाल चहाचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध असून आवडीनुसार चहाची निवड करु शकतो.
दालचिनीः दालचिनी हा केवळ मसाल्याचा पदार्थ नसून अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त
पदार्थ आहे. आहारात दालचिनीचा वापर केल्यास शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डॉ. मनोज कुंभार


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल
मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...

दही कबाब रेसिपी

दही कबाब रेसिपी
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या. नंतर दही 8 ...