शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पावसात भिजला असाल तर अंघोळ करा

* पावसात भिजल्यावर लगेच सर्दी होते म्हणून भिजून घरी आल्यावर अंघोळ करणे योग्य ठरेल. याने कोणत्याही प्रकाराच्या संक्रमणापासून दूर राहाल.
 
* ऑफिस जाताना भिजला असाल तर ओले कपडे आणि ओल्या केसांनी एसी रूममध्ये बसू नका.
 
* या सीझनमध्ये भरपूर पाणी प्या. ज्याने अतिरिक्त टॉक्सिन्स फ्लश होतील.
 
* वॉटर प्यूरीफायर नसल्यास पाणी उकळून त्यात क्लोराइड मिसळून प्या.