शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (17:27 IST)

शेंगदाण्याची चिकी खाण्याचे 3 फायदे

शेंगदाणे आणि गूळ दोघांमध्ये असे न्यूटिएंट्स असतात जे बर्‍याच आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यांचे सेवन रोज सीमित मात्रेत केले पाहिजे. 
 
1. कोलेस्टरॉल नियंत्रित राहत  
शेंगदाण्याची चिक्कीमध्ये मोनो सॅचुरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ओलेईक ऍसिड असत. यामुळे कोलेस्टरॉल लेवल नियंत्रित राहत. हे कोरोनरी डिसीज पासून बचाव करण्यास मदतगार ठरतो. 
 
2. एक्जिमा पासून बचाव करण्यास फायदेशीर ठरत  
यात एंटी अंफ्लेमेटरी गुण असतात जे सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या आजारांपासून बचाव करतात. या चिक्कीत व्हिटॅमिन इ असल्यामुळे स्किनला चमकदार बनवतो. 
 
3. मस्तिष्क तेज ठेवण्यास मदतगार 
यात एंटीऑक्सीडेंट्स आणि फायोफिनॉल असत जे ब्लड क्लाट पासून बचाव करतो. ही चिकी डिम्नेशिया आणि अल्जाइमरच्या धोक्याला कमी करण्यास मदत करते. तसेच मस्तिष्क तेज करणे आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.