Control Blood Sugar साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर
मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते, जे पचन मंदावते, तसेच रक्तातील साखर सामान्य ठेवते.
एक चमचा मेथीचे दाणे 200-250 मिली पाण्यात रात्रभर भिजवा.
सकाळी गाळून पाणी प्या.
भिजवलेल्या मेथीचे दाणेही चावू शकता.
याशिवाय, तुम्ही सकाळी 200-250 मिली पाण्यात 1 चमचे मेथीचे दाणे टाकून ते उकळू शकता.
ते गाळून प्यावे, तसेच बिया चावून खाव्यात.
याशिवाय मेथीच्या बियांची पावडर पाण्यात किंवा ताक इत्यादीमध्ये मिसळूनही घेऊ शकता.
टीप: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.