testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गरम पाणी पिण्याचे फायदे

पाणी पिण्याचे खूप फायदे असतात विशेषत: गरम पाणी पिण्याचे….

जर आपण त्वचेच्या समस्येने अस्वस्थ आहात किंवा त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरुन थकला असाल तर दररोज गरम पाणी पिणे सुरू करा त्यामुळे आपली त्वचा समस्येतून मुक्तता होईल आणि चेहराही उजाळेल.

सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्याल्याने पाचक समस्याही दूर होते.

गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ह्याने कफ और सर्दी लवकर दूर होतात.

वजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

नेहमी तरुण दिसण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी गरम पाणी एका अतिशय चांगल्या औषधाचे काम करत.

दमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी असते.


यावर अधिक वाचा :

बजाज चेतक स्कूटरला पुन्हा मार्केटमध्ये आणणार

national news
साल २००६ पर्यंत बजाजने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता पुनरागम करण्यासाठी बजाज तयारी करत ...

खेळाकडे लक्ष द्या, पत्नी, प्रेयसी पासून दूर राहा

national news
टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू खेळाडू आपापल्या पत्नी, मित्र आणि ...

२६ जुलै : कारगिल युद्धाबद्दल जाणून घ्या

national news
साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ ...

सायकलवाली आई

national news
तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय ... ओळख अशी खास नाही पण ' ती ' साऱ्यांच्या उत्सुकतेचा ...

कुत्र्याला वाचविण्यासाठी तरुणांनी जीवाची बाजी लावली

national news
पुण्यातील खडकवासला धरणालगत मोरीच्या परिसरात पंचवीस फूट खाली एक कुत्रा अडकला होता. यावेळी ...