testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आहे आज "बैल पोळा"!

Last Modified गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (14:32 IST)
सकाळी उठल्याबरोबर
त्याला मोठा धक्का बसला,
वाफाळलेला चहाचा कप
बायकोने हातात ठेवला !
अंघोळी आधी तेल लावून
मॉलिश सकाळी सकाळी,
जेवायला बसला तर
पानात पुरणाची पोळी !

खुशीत जेवता जेवता
त्याच्या मनात आले,
सकाळपासून आज सगळे
विपरीत कसे घडले !

आज काय विषेश
विचारले धैर्य करुन गोळा,
हसून म्हणाली विसरलात का
आहे आज "बैल पोळा"!


यावर अधिक वाचा :