testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

|| एक कडू सत्य ||

family
Last Modified बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (12:45 IST)
नदीत किंवा तलावात आंघोळ करायला लाज वाटते,
आणि
स्विमींग पूलमध्ये पोहण्याला
फॅशन वाटते.
गरीबाला एक रुपया दान
नाही करु शकत,
आणि
वेटरला मात्र १०रु.टिप देण्यात
मोठेपणा वाटतो.
पंक्तीत बसून जेवणे ही जुनी
पध्दत वाटते,
आणि
पार्टीत
खाण्यासाठी रांग
लावण्यात छान वाटते.
बहीण काही मागत असेल तर
फालतू खर्च वाटतो,
आणि
गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य
समजले जाते.
गरीबाकडून भाजी घेण्यात
कमीपणा वाटतो,
आणि
शॉपिंग मॉलमध्ये,आपला
खिसा रिकामा करण्यात
अभिमान वाटतो.
जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो
जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो
जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि
जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.
मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळआता आई चष्मा मागतेतर तिला नाही म्हणु नका तुम्ही
जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्हीआई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही
जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही

जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही

तिला रडु देवु नका तुम्ही

जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....
आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...
जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात...
I love you aai


यावर अधिक वाचा :

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...

national news
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...

दीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार

national news
बाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

national news
माणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...

'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच

national news
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...

आई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट

national news
बॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...