testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

परशा कडे

archi
Last Modified सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (17:13 IST)
आर्ची ची आई -: ये कुठे निघालीस ?

आर्ची -: परशा कडे


आर्चीची आई -: अजुन भुत उतरल नाही का परश्याचे ?

आर्ची -: आता ग बया बहिरी बिईरी झाली का काय......


म्या परसाकडे चालली हाय


अन तूले परश्या कडे ऐकू येते


मराठीत सांगितलेलं कळत नाही का इग्लिश मध्ये सांगु ?


टायलेट...... टायलेट


यावर अधिक वाचा :