Widgets Magazine

पुणेरी आभारप्रदर्शन

Widgets Magazine

एखाद्या माणसाला गाडीवर लिफ्ट दिल्यानंतर उतरतानाचे आभारप्रदर्शन बघा...
 
नाशिक: धन्यवाद भाऊ!
 
कोल्हापूर: लई आभार मित्रा!
 
मुंबई: Thank You So Much
 
पुणे: तुम्ही परत किती वाजता जाणार?Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

सावली

आज जादू धरतीवर असता तर..... त्याला इतकं ऊन मिळालं असतं की.... तो धूप धूप..... ...

news

मॅंगो फ्लेवर चहा ?

गुरुजी : मुलांनो, चहामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स येत असतात हे तुम्ही जाणताच. एखाद्यानं मॅंगो ...

news

सिग्नलचा कलर

टिळक रोडला एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली.. सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल ...

news

गप्पू MBBS

बंड्या: गप्पू, काय करतो रे तू आज काल ? गप्पू: मी MBBS करतोय.. बंड्या (हसून): तुला बघलं ...

Widgets Magazine