Widgets Magazine
Widgets Magazine

सिग्नलचा कलर

टिळक रोडला एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..

तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे लिमये काका ओरडले..

"काय बाई, कुठलाच कलर पसंत पडत नाहीये का?


यावर अधिक वाचा :