मंगळवार, 28 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
सुई
शिक्षक: मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
बंड्या: सुई कोणी टोचली ते बघायला.
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हॉलिवूड अभिनेता जॉनी व्हॅक्टरची मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान जनरल हॉस्पिटल फेम जॉनी वेक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी, 25 मे रोजी, अभिनेत्याला चोरांनी गोळ्या घातल्या. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, चोरीचा प्रयत्न करत असताना त्यांना गोळी लागली होती
शाहरुखने गौरीला किस केले, केकेआर जिंकल्यावर 10 वर्षे जुनी पोज पुन्हा
शाहरुख खानच्या टीमने आयपीएल मॅच जिंकल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो क्रिकेटच्या मैदानावर सेलिब्रेशन करताना दिसला.
FTII मध्ये गजेंद्र चौहानांविरोधातील आंदोलनामुळे रद्द झाली होती स्कॉलरशिप, त्याच पायल यांचा कानमध्ये गौरव
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शनिवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. तब्बल तीन दशकांनंतर कानच्या मुख्य स्पर्धेत नामांकन मिळवून पुरस्कारही पटकावण्याचा मान भारतीय चित्रपटाला पहिल्यांदाच मिळाला. दिग्दर्शक पायल कपाडिया यांचा ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात कौतुक तर मिळवलंच पण मुख्य स्पर्धेतील दुसरा सर्वांत मानाचा पुरस्कार जिंकत स्वतःची छापही सोडली.
Uorfi Javed: नोकरीच्या शोधात निघाली उर्फी,रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यास तयार!
उर्फी जावेद तिच्या असामान्य फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली उर्फी रोज नवीन ड्रेसमध्ये लोकांसमोर येते. बहुतेक वेळा त्याला ट्रोल केले जाते आणि कधी कधी त्याची प्रशंसा देखील केली जाते. एकूणच, सोशल मीडियावर परफेक्ट वातावरण राखणारी उर्फी पुन्हा एकदा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
Trimbakeshwar Jyotirling :12 ज्योर्तिलिंगापैकी एक नाशिकचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे तीर्थक्षेत्र नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते.