testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सैराट special भुलाबाई चे गाने....

whats aap messges
Last Modified गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (11:38 IST)
इडकीत जावु की खिड़कीत जावु खिड़की त होती मिर्ची .
भुलाबाई ला लेक झाली नाव ठेवा आर्ची ....
.
.
.
इडकीत जावुकी खिड़कीत जावु
खिड़कीत होता फर्श्या..
भुला बाई ला मुलगा झाला
नाव ठेवा परश्या....
.

.
.
इडकीत जावुकी खिड़कीत जावु
खिड़की त होत्या बांगळ्या
भुला बाई ला मुलगा झाला
नाव ठेवा लंगळ्या.....
.
.
.

इडकीत जावु की खिड़की त जावु खिड़की त होता नीम..
भुला बाई ला मुलगा झाला
नाव ठेवा सलिम....
.
.
.
इडकीत जावु की खिड़की त
जावु खिड़की त होता. ताज...
भुला बाई ला मुलगा झाला नाव ठेवा नागराज....


यावर अधिक वाचा :