गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

परदेशातली बायको vs भारतातली बायको

jokes
चेंजिंग रूममधून जेव्हा एखादा पुरुष नवी पॅन्ट घालून बाहेर दाखवायला येतो तेव्हा...

परदेशातली बायको - वॉव यू आर लुकिंग ऑसम मॅन...
 
भारतातली बायको - एकदा खाली मांडी घालून बसून बघा जमतय ना...