गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जाताना Download Updated: Fri, 10 Jan 2020 (12:42 IST) google-news एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जात होता.. एक माणूस : तुमच्या मिसेस का? नवरा: हो.. माणूस: गरोदर आहेत काय?? नवरा (रागाने): नाही फुटबॉल गिळलाय तिने... व्हा बाजुला..!