शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (15:31 IST)

गहू कसा आणला

एक बाई दुसऱ्या बाईला विचारते
ताई गहु कसा आणला?
 पिशवीतून आणला
 तसे नाही हो कोणत्या भावाने आणला?
 चुलत भावाने आणला
बाईने डोक्याला हात मारला 
Edited By - Priya Dixit