बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती

स्टेजवर वर 10 पुरूष जोरजोरात, जोशात, हातवारे करत समुहगीत गात होते.....
" शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती" 
 
 
प्रेक्षकांतुन आवाज आला, 
 
" बोलवा रे यांच्या बायकांना" ??