सोमवार, 18 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
लिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज
मोबाईलमध्ये तोंड खुपसत नको जाऊ
गुरुजी आणि बंड्या
Sacred Games: कुक्कुला विचारले ट्रान्सजेंडर आहे का? तर मिळाले हे उत्तर
बाळंतीण शुद्धीवर आल्यावर
डोळा का सुजलाय?
सोन्या - काय रे डोळा का सुजलाय...
मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला होता...
सोन्या-अरे पण डोळा का सुजलाय...
मोन्या- अरे बायकोच नाव आहे Kruti....
केेकवाल्याने Kutri टाकलेल..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
व्यावसायिकाच्या फसवणुकीच्या आरोपांवर राज कुंद्रा यांचे नवे विधान जारी
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे मुंबईतील एका उद्योगपती दीपक कोठारी यांनी केलेला फसवणुकीचा आरोप, ज्यामध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली 60.4 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Monsoon Special Tourism पुणेजवळील ही ठिकाणे पावसाळ्याची सहल संस्मरणीय बनवतील
Maharashtra Tourism : मान्सून दरम्यान, सर्वत्र हिरव्यागार, थंड हवा आणि आनंददायी हवामान आहे. अशा परिस्थितीत, आपण पुणेजवळील या ऑफबीट ठिकाणी फिरण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे शहराच्या गर्दीपासून शांततेची भावना येते. तसेच पावसाळ्यात, रेन शॉवर, हिरव्यागार हिरव्यागार आणि ढगांच्या सुंदर दृश्यांसह झाकलेले हिरवेगार कोणाचेही मन आनंदी करू शकते. जर आपल्याला पावसाळ्यात शांतता आणि शांततेत वेळ घालवायचा असेल तर आपण पुण्यातील या काही ठिकाणी भेट देऊ शकता. पुणेजवळील ही लपलेली ठिकाणे आपल्याला नैसर्गिक शांती, सौंदर्य आणि साहस यांचे एक अद्वितीय संगम सापडेल.
चित्रपट रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार सनी देओल
नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच त्याने त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले की ही एक आव्हानात्मक आणि भव्य अनुभव असेल.
गोविंदाची पत्नी सुनीताने यूट्यूब चॅनल सुरू केले, सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला
बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. सुनीता लग्न आणि घटस्फोटापासून ते संघर्षापर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे तिचे मत व्यक्त करते. आता सुनीता आहुजाने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.
द केरळ स्टोरी'ला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले,ज्युरींनी केले कौतुक
1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अदा शर्मा अभिनीत 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि प्रशांतू महापात्रा यांना सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट त्याच्या विषयाबाबत वादात सापडला असेल, परंतु त्याच्या सर्जनशील दृष्टिकोन आणि सादरीकरणासाठी ज्युरींनी त्याचे कौतुक केले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Ba***ds of Bollywood शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या शोचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री
आर्यन खान 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधून पदार्पण करत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या शोची पहिली झलकही समोर आली आहे. आर्यनची ही मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. नेटफ्लिक्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा व्हिडिओ शेअर केला आहे.
उर्फी जावेदला दुखापत, पाळीव मांजरीने हल्ला केला
सोशल मीडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या असामान्य फॅशन आणि वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत असते. पण यावेळी कारण तिचा लूक नाही तर तिच्या चेहऱ्यावरील दुखापत आहे. अलीकडेच उर्फीने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या डोळ्याखाली खोल जखमेचे चिन्ह आणि रक्त स्पष्टपणे दिसत आहे.
Parshuram Mahadev Temple जागृत परशुराम महादेव मंदिर
परशुराम मंदिर हे राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे प्रसिद्ध मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. परशुराम मंदिर ही एक प्राचीन गुहा आहे जिथे पर्यटकांना ५०० पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर अरावली पर्वतांच्या माथ्यावरून एक विहंगम दृश्य देखील देते जे अनेक यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करते.
ठरलं तर मग' मधील पूर्णा आजी ज्योती चांदेकर यांचे निधन
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी रात्री वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. ज्योती चांदेकर यांना ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जात होते. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री तेजस्वनी पंडित यांनी त्यांच्या आईच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्यांचे अंतिम संस्कार कधी केले जातील याची माहितीही त्यांनी शेअर केली आहे.
गुरुग्राममधील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार
हरियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव यांच्या घरी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. एल्विश यादव यांच्या घरी गोळीबार झाला तेव्हा त्यांची आई सुषमा यादव घरी उपस्थित होती.
Hide
Back