शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (12:55 IST)

10 रुपयांचे पेट्रोल शिंपडा

काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात...
(पेट्रोल - 88 रु बघतात)
पम्पवाला: कितीच टाकू?
काका: 10 रुपयांचे शिंपडा फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो