सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

याला म्हणतात Attitude.....

एका लहान मुलाला विचारले
'कोणत्या शाळेत जातोस?'
 
तो म्हणाला 'मी जात नाही!....मला पाठवतात...