गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आधुनिक युगाच्या अफलातून म्हणी...

राहायला नाही घर म्हणे लग्न कर !
सासू क्लबमध्ये सून पबमध्ये !
साधुसंत येती घरा, दारं-खिडक्या बंद करा ! 
अशाच मजेदार म्हणींसाठी बघा व्हिडिओ: