बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मुलगी पाहाण्याच्या प्रोगामात मुलगा पडतो बेशुद्ध

मुलगा मुलीच्या घरी तिला पाहायला जातो.
हल्लीच्या प्रथेप्रमाणे कुटुंबातील लोकं त्या दोघांना एकटे सोडतात.
मुलगी: तुम्ही काय करतात?
मुलगा: अंघोळ.
आता प्रश्न विचारण्याची त्याची पाळी होती.
मुलगा: तुम्हाला काय येतं?
मुलगी: घाम.
मुलगा: तुम्हाला गाता येते का?
मुलगी: हो
मुलगा: मग गाऊन दाखवा ना.
मुलगी: बाहेर वाळत घातलाय.
मुलगा कसाबसा होऊन: वाळू दे वाळू दे...
मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्धच पडतो राव....