Widgets Magazine
Widgets Magazine

म्हणून मराठीत टाईप करा

joke
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसर्‍या मैत्रिणीने मेसेज केला
'Ata tula udya marayala hi harakat nahi. '
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं 'आता तुला उद्या मरायला हरकत नाही'
Widgets Magazine
पण मूळ मेसेज होता 'आता तुला उड्या मारायला ही हरकत नाही'

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :