1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

पतीने धुतली भांडी

whatsapp marathi jokes
पती-पत्नीने जेवण केले. 
पतीने ताटं उचलली आणि नळाखाली धुऊ लागला 
पत्नीला राग आला .........
"तुम्ही घरी चला मग बघते.   
सगळ्यांच्या समोर बेइज्जत केले 
हे हॉटेल आहे आपले घर नाही".
 
पुढील लेख
Confusing joke....हुशार माणसांसाठी