शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

Confusing joke....हुशार माणसांसाठी

आई:  बंटी दुकानातून १ दुधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.
बंटी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात.
आई: मेल्या १च पिशवी सांगितली होती.
बंटी: आई दुकानात अंडी होती म्हणून ६ आणल्या.
समजलं नसेलंच ......
परत वाचा.