testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हेल्मेटची सक्ती

दुचाकीस्वार स्त्री असो वा पुरुष, हेल्मेट सक्तीचीच....
ही बातमी वाचून....बायकोने कपाट उघडले आणि म्हणाली : "अरे देवा... ! आता या सगळ्या साड्यांवर मॅचिंग हेल्मेट घ्यायची?"
हे ऐकल्यावर नवरा घाईघाईने बाहेर निघाला.
बायको: "आहो! कुठे? हेल्मेट घ्यायला मीही बरोबर येते."
नवरा: "मी हेल्मेट घ्यायला नाही, आपली दुचाकी विकायला चाललोय."


यावर अधिक वाचा :