1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

पत्नीचा टोमणा

whatsapp marathi vinod
पत्नी: ब्रेडवर मध लावते. खाणार आहात न?
पती, (स्टाइल मारत):मध! मधमाशीच्या तोंडातून निघतं. नको, मी कुणाच्याही तोंडतून निघालेली वस्तू खातं नाहीत.
पत्नी: बरं! मग ऑमलेट बनवून देऊ?
पुढील लेख
‘टायगर जिंदा है’ चे चित्रिकरण सुरु होणार