testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सरपंचाचा नाद नाय करायचा...

joke
सरपंचच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
सरपंचाने बंदूक काढून हवेत 2दा गोळीबार केला.....
मित्र : काही चुकलं का सरपंच आमचं...........
सरपंच: नाही रे मित्रा, चौकातल्या हॉटेलमध्ये 2 चहा सांगितले.....
सरपंचाचा नादच खुळा.
भाऊ, जोक इथंच नाही संपला.....

चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले...
मित्र- हे काय होतं सरपंच?
सरपंच(शर्मिंदा होऊन)- पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय हरामखोर...

भाऊ, जोक इथंबी नाही संपला.....

नंतर सरपंच बंदुकीच्या 7 गोळ्या आणि
12 तोफांचे बार उडवतो....
मित्र पुन्हा विचारतो - हे काय होतं, सरपंच?
सरपंच म्हणतात, त्या हरामखोराला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे, हे विसरलास का??
आणि 5 चं मिनिटात चहा सोबत भजी पण आली....
सरपंचाचा नाद नाय करायचा.


यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...