Widgets Magazine
Widgets Magazine

माणसे ही डांबरट झाली

joke
आयूष्यात नेहमी एक
गोष्ट लक्षात ठेवा
आंब्याच्या झाडाला आंबे येतात
Widgets Magazine
पण
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही

एक गोष्ट लक्षात ठेवा
झोपून आभ्यास केल्याने
नेहमी झोप येते
पण
बसून आभ्यास केल्याने
बस येत नाही

रस्ते साधे होते
तेंव्हा माणसे ही साधी होती
आता रस्ते डांबरी झाले
तेंव्हापासून
माणसे ही डांबरट झाली

तुका म्हणे आपुल्या पैशाने करावी पार्टी.....
नाहीतर जग म्हणेल मित्राच्या नादाने वाया गेली कार्टी....

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :