testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सातवं लग्न

joke
एकदा एका माणसाने सहा लग्न केले.
पण
प्रत्येक लग्न झाल्यावर काही दिवसांनी
त्याची बायको मरून जाते.
आता तो सातवं लग्न

करण्याचा निर्णय घेतो.
पण
कोणीही त्याला मुलगी

देण्याचा विचार करत नाही
मग एके दिवशी त्याला मुलगी मिळूनच जाते. तिचे पण सहा लग्न झालेले असतात.
आणि प्रत्येक वेळेस तिचा नवरा मरून जातो.
लोक विचार करतात.
आता बघूया की काय होणार.
दोघांनी लग्न तर केल.
आणि पुढची कथा जर ऐकायची असेल तर
आधी पन्नास रूपयांचा रिचार्ज करा माझ्या मोबाईल नंबर वर, मग सांगणार ऊर्वरीत कथा.....
नंबर तोच आहे..
आहे न कडक
आपल्याले भी आता आला न अंबाणीचा दिमाग


यावर अधिक वाचा :