मुलगी - तू खूप कूल आहेस रे... मुलगा - तू पण तर खूप हॉट आहेस... त्यांच्या मागे बसलेला पुणेकर आजोबा तुम्ही दोघे लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील...