testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्त्रियांचा ड्रायव्हींग सेन्स

स्त्रियां च्या ड्रायव्हींग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका ............
एका अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :-
तुम्हाला मी हेडलाईट अॉन करून,

मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........
स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स
चालु करुन 'नाही- नाही' म्हणुन म्हटले होते ...........
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ........


यावर अधिक वाचा :

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

national news
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून ...

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...