testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी जोक्स : royal stag

marathi jokes
एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा...
.
एका सापाने
बेडूक पकडलेला मी पाहिला.
. बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष म्हणून
मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून काढला...
.
.
.
.
सापाला मला चाऊ न देता परत
सोडण्यासाठी मी काय करावे यावर थोडा विचार केला,
आणि बाटलीतून थोडी राॅयल स्टॅग (royal stag)
त्याच्या तोंडात ओतली.....
.
.
.
.
सापाचे डोळे गरगरले आणि तो पाण्यात निघून गेला.
.
.
.
मग मी मासे पकडण्यासाठी गळाला तो बेडूक लावून गळ
पाण्यात
टाकला.
.
.
थोड्या वेळाने पायाशी हालचाल झाली म्हणून पाहिले तर
.
.
.
.
साप तोंडात दोन बेडूक धरून माझ्याकडे आशेने पहात
होता.......


यावर अधिक वाचा :