Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : exide ची बसवू का ?

पुण्यातली एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीवा घेऊन गॅरेज मधे जाते.
मॅकेनिक (गाडी चेक केल्यावर): मॅडम, बॅटरी बदलावी लागेल.
मुलगी: ठीक आहे.
मेकॅनिक: exide ची बसवू का ?
मुलगी(बराच विचार केल्यावर): नको, दोन्ही साईडची बसवा.
मेकॅनिक: ही अॅक्टीवा घ्या आणि कृपया घरी जा.
मेकॅनिक (मनातल्या मनात): बोर्डात ९५% मार्क होते म्हणे...Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी विनोद : दोन मुंग्या

दोन मुंग्या दारु पिऊन रस्त्याने जात असतात, त्यांना एक हत्ती दिसतो. मुंगी: त्याला हानायच ...

news

सौ. सुधा मुर्ति म्हणतात .........

बऱ्याच स्त्रियांना शारिरीक सौंदर्याचा न्युनगंड असलेला, मी समाजात, वावरत ...

news

मराठी जोक्स : 5 STAR

पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त ५ STAR हॉटेलात जेवून ...

news

मराठी जोक्स : SURPRISE देऊ

छोटा राजू at his INNOCENT level राजूचे बाबा कामानिमित्त वर्षभर परदेशात गेलेले ...

Widgets Magazine