बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

दिवाळीची लाइटिंग

मी शपथ घेतो की या वर्षी दिवाळीला चायना निर्मित लाइट्स मुळीच आणणार नाही....
कारण....
मागल्या वर्षीच्या माळी पडल्या आहेत, टेस्टही करून पाहिल्या, व्यवस्थित चालतायेत...