बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पाण्यात दगड फेकत असताना बेडकाचं काय झालं....

मुलगी आपल्या प्रियकराची आठवण काढत पाण्यात दगड फेकत होती...
तेवढ्यात एक बेडुकीण बाहेर येते आणि म्हणते,
पाण्यात ये मग दाखवते तुला
तुझ्या प्रियकराच्या नादात माझ्या प्रियकराचे डोकं फुटलं....