सोमवार, 15 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
जेव्हा मित्राची तब्येत बघायला गेले दोन मित्र
यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत...
'Wife' आणि 'Girl Friend' यांच्यातील फरक
हॉटेलहून शैम्पूच्या बाटल्या चोरत होती दीपिका पादुकोण, फ्रेंडने उघडले रहस्य
सनी लिओनीने दिला आपला मोबाइल नंबर तर तरुण झाला हैराण
तुझी कमाई किती?
गण्या: मला तुमच्या मुलशी लग्न करायचय
मुलीचा बाप: तुझी कमाई किती?
गण्या: 11 हजार
मुलीचा बाप: मी तिला महिना 10 हजार रुपये फक्त पॉकेट मनी म्हणून देतो
गण्या: ते धरुनच सांगितलं....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट विकला
अभिनेता टायगर श्रॉफचा 'बागी 4' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याने मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट विकला आहे. वृत्तानुसार, अभिनेत्याने 2018मध्ये गुंतवणूकीसाठी हा फ्लॅट खरेदी केला होता टायगर श्रॉफने मुंबईतील खार येथील त्याचा आलिशान अपार्टमेंट विकला आहे. त्याने तो सुमारे 15.6 कोटी रुपयांना विकला आहे. टायगरने हा फ्लॅट 2018 मध्ये खरेदी केला होता. टायगरचा हा फ्लॅट 22 व्या मजल्यावर होता
अनुराग कश्यपच्या 'निशांची' या चित्रपटाचे नवे गाणे 'फिल्म देखो' प्रदर्शित
झी म्युझिक कंपनीने 'अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया'च्या आगामी 'निशांची' या चित्रपटातील 'फिल्म देखो' हे नवे गाणे प्रदर्शित केले आहे. हे मजेदार गाणे अनुराग सैकिया यांनी संगीतबद्ध केले आहे, तर त्याचे बोल शाश्वत द्विवेदी यांनी लिहिले आहेत आणि मधुवंती बागची यांनी ते गायले आहे.
रस्ते अपघातात मृत्यूच्या बातमीचे अभिनेत्री काजल अग्रवाल ने केले खंडन
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आता या जगात नाही. सोशल मीडियावर ही बातमी येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. काही असत्यापित वृत्तांतातून काजलचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतः पुढे येऊन या अफवांचे खंडन केले.
हीर एक्सप्रेस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
निर्मात्यांनी 'हीर एक्सप्रेस' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. एकीकडे, ट्रेलरमध्ये एक रोमँटिक अँगल आहे, तर दुसरीकडे, हीर नावाच्या मुलीच्या स्वप्नांची कहाणी आहे. ट्रेलरमध्ये हीरची मुख्य भूमिका असलेल्या दिव्या जुनेजा आणि अभिनेत्री प्रीत कमानी यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला आहे. पण 'हीर एक्सप्रेस'च्या ट्रेलरमध्ये केवळ रोमान्स नाही तर कुटुंबाची आणि एखाद्याची स्वप्ने पूर्ण करण्याची कहाणी देखील आहे.
SIIMA 2025: अल्लू अर्जुनला पुष्पा 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
दक्षिण भारतीय चित्रपट सुपरस्टार अल्लू अर्जुनला साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये 'पुष्पा २: द रुल' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
जान्हवी-ईशान खट्टरचा 'होमबाउंड' या दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या 'होमबाउंड' या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास्पद कामगिरी मिळाली आहे. नीरज घेयवान दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि कान चित्रपट महोत्सवासारख्या प्रमुख महोत्सवांमध्ये धमाल केल्यानंतर, हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांशी जोडण्यासाठी सज्ज आहे.
Valley of Flowers Uttarakhand येथे अनेक प्रकारची फुले उमलतात
India Tourism : भारतात अनेक पर्यटन स्थळे आहे. अनेक पर्यटक या स्थळांना भेट देत असतात. अनेकांना फिरायला आवडते. याकरिता नवीन नवीन पर्यटनस्थळे ते शोधत असतात. तुम्ही देखील असेच काहीसे नवीन पर्यटनस्थळे शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच एका पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत जे स्वर्गापेक्षा कमी नाही. ते पर्यटनस्थळ म्हणजे उत्तराखंडमधील फुलांची दरी होय. हे ठिकाण विविध प्रकारच्या फुलांनी भरलेली असते.
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने दिली आनंदाची बातमी
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी काही काळापूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर पूर्णविराम दिला आहे. गणेश चतुर्थीला एकत्र येऊन त्यांनी हे सिद्ध केले आहे की त्यांना कोणीही कधीही वेगळे करू शकत नाही. दरम्यान, सुनीता यांनी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यानंतर चाहत्यांनी तिला अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
Cocktail 2: शाहिद कपूरने 'कॉकटेल 2'चे शूटिंग सुरू केले, पोस्टमध्ये शेअर केली माहिती
2012 मध्ये आलेल्या 'कॉकटेल' चित्रपटाने त्याच्या कथेने, संगीताने आणि स्टारकास्टने प्रेक्षकांची मने जिंकली. आता दिग्दर्शक होमी अदजानिया त्याचा सिक्वेल घेऊन परतत आहेत, ज्यामध्ये यावेळी शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदान्ना हे कलाकार दिसणार आहेत. 'कॉकटेल 2' बद्दल अपडेट आल्यापासून या स्टार्सचे चाहते खूप उत्सुक आहेत.
किशोर कुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शानचा संगीत कार्यक्रम, या दिवशी मुंबईत होणार
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शान हा त्याच्या मधुर आवाजासाठी आणि आकर्षक स्टेज उपस्थितीसाठी ओळखला जातो. आता तो एक खास कॉन्सर्ट घेऊन येत आहे जो महान गायक किशोर कुमार यांना समर्पित असेल. हा कार्यक्रम 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील एनएमएसीसी येथे होणार आहे आणि त्याचे नाव फॉरएव्हर किशोर शान असे ठेवण्यात आले आहे.