शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोला हेल्मेट का घातलं?

हवालदार: थांबा गाडी तुम्ही चालवताय मग बायकोला हेल्मेट का घातलं?
नवरा: कराण ती सारखं मला म्हणते तुम्हाला डोकच नाही....आता दंड पण तिलाच करा