testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अजूनही ओढ आहे....

Mobile
आयुष्य झालंय Busy तरी,
नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे....
कोणी दाखवत उघड उघड,काहींचा Silent mode आहे....
बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात....
न भेटताही गप्पांचे अड्डे, Whatsapp कट्ट्यावर जमतात...
दूरदेशी गेलेल्या मुलाशी 'Skype'
मुळे chat होतो...
विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो....
हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात,
गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज 'Group' वर भेटतात....
शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो....
Facebook वर एक 'Search'ने हाही Problem दूर होतो...
काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं...
कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे
'Decode' होतं....
Intenet च्या जाळ्यामुळेच, आपण दूर असूनही 'Close' आहोत...
भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत 'Online' रोज आहोत....


यावर अधिक वाचा :

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख पक्की, मुंबईत होईल रिसेप्शन, ...

national news
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची तारीख पक्की झाल्या असल्याचे बर्‍याच मीडिया ...

या इंग्रजी पत्राला तोडच नाही​

national news
​I am बंड्याची mummy.​ कारण for writing letter is that on this year, there is लय तंगी ...

अमिताभच्या चित्रपटाची निर्मिती करणार शाहरूख खान

national news
आगामी 'झिरो' चित्रपटाचा टिझरमुळे चर्चेत असलेला किंग खान अर्थात शाहरूख खान हा सुजॉय घोष ...

जीवन खूप सुंदर आहे

national news
केसांचा थोडा भांग विस्कटू दे, चश्म्यावर थोडी धूळ असू दे पळताना बुटाची नाडी सुटू दे, ...

सनी लिओनीच्या नवर्‍याने अशी फोटो पोस्ट केली की झाला हल्ला

national news
सनी लिओनीचा पती डॅनिअल वेबरने फादर्स डे निमित्ताने एक फोटो पोस्ट केली ज्यात सनी, डॅनिअल ...