शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (18:41 IST)

Marathi Puneri Joke - माझ्या पैशांनी ऐश

भिखारी- साहेब आधी तुम्ही 50 रुपये देत होता 
आता फक्त 10 रुपये देता 
असं का? 
गण्या- आधी मी सिंगल होतो.
आता माझे लग्न झाले 
भिखारी-  वा ! साहेब म्हणजे माझ्या पैशांनी बायको 
सोबत ऐश करत आहात 
 
Edited By - Priya Dixit