testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुणेकराच्या वाटेला जाऊ नका....

Joke
कुलकणीॅची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.
तेवढ्यात त्यांना जोशी भेटला आणि त्याने खवचटपणें विचारले,
काय कुलकणीॅ, आज पायी पायी...?
कार विकली की काय....?
कुलकणीॅ म्हणाले, ‘अरे आज तुम्हीपण एकटेचं.. वहिनी दिसत नाही बरोबर...?
कुणाबरोबर पळून गेल्या की काय..? पुणेकराच्या वाटेला न जाणेच बरे.....


यावर अधिक वाचा :

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

national news
गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस ...

धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

national news
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत ...

प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला ...

national news
शाही विवाह सोहळ्यानंतर प्रियंका चोप्रा आणि निक जॉनास यांनी दिल्ली येथे रिसेप्शन आयोजित ...