गुरूजी - पुणेकरांचा आवडता खेळ कुठला..? . . . विद्यार्थी - आट्या पाट्या.. गुरूजी - तो कसा काय..? . . विद्यार्थी - कारण सगळ्यांच्या कपाळावर नेहमी आठ्या आणि दारावर नको नको त्या पाट्या.