पुणेरी वाढदिवस Download गण्या - काकू, केकवर मेणबत्त्यांऐवजी बल्ब का लावलाय ? काकू - साठावा वाढदिवस आहे ना... एवढ्या मेणबत्त्या कशा लावणार ? म्हणून साठाचा बल्ब लावला..