मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेकर v/s मुंबईकर

प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला गाडी थोडी थोडी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही
-एक मुंबईकर
 
प्रिय मुंबईकरांनो,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. प्लॅटफॉर्मवर सारखं वाकून बघितल्याने..ट्रेन लवकर येत नाही
-एक पुणेकर