गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (17:53 IST)

पुण्याच्या टिळक रस्त्यावर एक स्त्री पुढे स्कूटरवर...

puneri jokes
पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. 
एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. 
अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, 
“अहो कमीत कमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा..? मी रोजच इकडे वळते”