testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोशल मीडियाला नैवेद्य

वडील श्रीखंड घेऊन येतात.
मुलगा लगेच डबा उघडायला जातो,
इतक्यात आईचे लक्ष जाते.त्याला जोरात धपाटा मारते, आणि म्हणते,
तुला शिस्त म्हणून नाही... किती वेळा सांगितले...आधी फोटो काढून Whatsapp आणि Facebook वर टाकायचा आणि नंतरच खायचे"


यावर अधिक वाचा :