सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

उन्हाळ्यात डोकं जपा कारण....

उन्हाळा सुरु झाला आहे
काळजी घ्या
भरपूर पाणी प्या
छत्री वापरा
आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोकं जपा
कारण.....
भुस्सा लगेच पेट घेतो...